कॅरी ऑन SPYगिरी
April 18, 9:30 PM at Balgandharva Rangmandir, Pune (बालगंधर्व रंगमंदिर, पुणे)

सवाईगंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित
कॅरी ऑन SPYगिरी
लेखक-दिग्दर्शक: भरत दाभोळकर
कलाकार: विजय पटवर्धन, राहुल पेठे, मुग्धा कर्णीक,सुयश पुरोहित, आकाश भडसावळे, गौरव निमकर, गीतांजली गाणगे, आणि भरत दाभोळकर व मोहन आझाद