american album marathi natak
american album marathi natak
रसिकमोहिनी निर्मित

अमेरिकन अल्बम

लेखक: राजन मोहाडीकर  •  दिग्दर्शक: पुरुषोत्तम बेर्डे
0

Synopsis

भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, इथली नातीगोती, भाषाशैली इतकी समृद्ध आहेत की त्याचे जितके गोडवे आपण गाऊ तितके कमीच आहेत. पण आपण हे गोडवे गाऊ शकतो कारण आपल्याला आपली भारतीय संस्कृती जन्मत:च ज्ञात झाली होती. आपण ‘भारतीय’ मातीत जन्मलो. म्हणून आपण विविधतेत एकता जाणतो. विविध जातीच्या, स्वभावाच्या लोकांना आपलंसं करू शकतो. पण, भारतात जन्मलेले बरेच तरुण आज परदेशात जाऊन स्थायिक होताना दिसत आहेत. हे तरुण भारतात सहसा परतत नाहीत. अगदी वयोवृद्ध आई वडील गंभीर आजारी असतील तरीही मुलांना परदेशातून भारतात सहज परतता येत नाही. या परदेशी स्थायिक झालेल्या तरुणांना मुलं होतात तेव्हा त्या मुलांना लहानपणीपासूनच पाश्चात्य संस्कृतीची ओळख होते. भारतीय संस्कृतीचा मागमूसही त्यांना लागत नाही. अशावेळी, या परदेशी जन्मलेल्या भारतीय मुलांच्या आयुष्यात कुठली वळणं येऊ शकतात त्या वळणांचा अभ्यास म्हणजे रसिकमोहिनी निर्मित राजन मोहाडीकर लिखित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित दोन अंकी मराठी नाटक ‘अमेरिकन अल्बम’!

Cast

भाग्यश्री देसाई, अमृता पटवर्धन, मेधा पाठक, आशुतोष नेर्लेकर आणि दीपक करंजीकर

Crew

  • नेपथ्य: पुरुषोत्तम बेर्डे
  • प्रकाश: पुरुषोत्तम बेर्डे
  • संगीत:
  • वेशभूषा: पुरुषोत्तम बेर्डे
  • निर्माते: भाग्यश्री देसाई, झरीर इराणी, मोहनदास प्रभू
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

अमेरिकन अल्बम मराठी नाटक • Marathi Natak Info


Mastodon