Dada, Ek Good News Aahe Natak Schedule
Dada, Ek Good News Aahe Natak Schedule
सोनल प्रॉडक्शन्स, प्रिया बापट सादर करीत आहे

दादा, एक गुड न्यूज आहे

लेखक: कल्याणी पाठारे  •  दिग्दर्शक: अद्वैत दादरकर
0

Synopsis

विनीत आणि नमिता हे दोघे भाऊ-बहिण. विनीत CA बनण्याची तयारी करत असलेला अतिशय हुशार पण नात्यांच्या बाबतीत आणि खासकरून आपल्या लहान बहिणीसाठी अतिशय संवेदनशील असा मुलगा. आणि नमिता म्हणजे अवघी वीसेक वर्षांची कॉलेजला जाणारी मुलगी. ह्या नाटकातील आणखी दोन व्यक्तीरेखा म्हणजे त्यांच्या शेजारी राहणारी मैत्रीण मिथिला आणि नमिताचा बॉयफ्रेंड बॉबी.

Cast

ऋता दुर्गुळे, आरती मोरे, आशुतोष गोखले आणि उमेश कामत

Crew

  • नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
  • प्रकाश: अमोघ फडके
  • संगीत: समीर सप्तीस्कर
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

दादा, एक गुड न्यूज आहे मराठी नाटक • Marathi Natak Info


Mastodon