diet lagna marathi natak cover
diet lagna marathi natak cover
चंद्रलेखा फाउंडेशन निर्मित

Diet लग्न

लेखक: मनस्विनी लता रवींद्र  •  दिग्दर्शक: विजय केंकरे
0

Synopsis

हृता आणि अलोक. एक तरुण विवाहित जोडपं. पण लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर त्यांना compatibility issues जाणवायला लागतात. नात्यात आलेला दुरावा दूर करण्यासाठी ते एका counselor ची भेट घेतात. ही counselor, म्हणजेच मीरा, त्यांच लग्न फिट ठेवण्यासाठी एक डाएट सुचवले. आता हे ‘डाइट लग्न’ म्हणजे काय? ते नीट पार पडतं का? त्याचे परिणाम काय होतात? हृत आणि अलोक च्या नात्याचं शेवटी काय होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चंद्रलेखा फाउंडेशनच्या सविता सूर्यवंशी आणि आदित्य सूर्यवंशी निर्मित, मनस्विनी लता रविंद्र लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित डाएट लग्न हे नाटक बघावं लागेल.

Cast

सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आर पी, रसिका सुनील

Crew

  • नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
  • प्रकाश: शीतल तळपदे
  • संगीत: आनंद ओक
  • वेशभूषा:
  • निर्माते: सविता सुर्यवंशी, आदित्य सुर्यवंशी
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

Diet लग्न मराठी नाटक • Marathi Natak Info

Diet Lagna • Diet Lagna Marathi Natak • Marathi Natak Info • Siddharth Bodke • Rasika Sunil • Vaishnavi RP


Mastodon