एक नातं असंही
Synopsis
Cast
Crew
- नेपथ्य: सुशील पांचाळ आणि मंडळी
- प्रकाश: निखिल मारणे
- संगीत: रुपेश मोहन जाधव
- वेशभूषा: बळवंत काजरोळकर
- निर्माते: सत्यजीत सुहास भालेराव, विशाल जगन्नाथ वायकर (सहनिर्माते: अभिजीत सुहास भालेराव)
- सूत्रधार: हरी पाटणकर, सुरेश भोसले
- इतर सदस्य:
User Reviews
Khup chan natak
Jabardast aahe natak, chan lekhan, uttam digdarshan. Aani vishesh mhanje natakasathi Vaparlele set khup chan sarvani pahav as natak
Amazing play
It is a very nice play, although the subject is family, it is presented in a very different way. Today’s generation really needs to watch this play. It has a nice message. The direction of the play is excellent. Moreover, the background of the play is amazing, this play has been presented to the people by considering many small things. What is special is that it is a drama that can be watched together with the family. Everyone should definitely watch the drama, it is a very good drama.
Perfect tagline for the ek nat ashi
Great work and new generation for today’s play
प्रत्येकाने आवर्जून पहावं
प्रत्येकाने आवर्जून पहावं असं आहे हे नाटक ‘एक नातं असंही’
खूप छान नाटक आहे.
खरच खूप छान नाटक आहे, नाटकाचे लेखन सहज आणि सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. या नाटकाला साजेस असं दिग्दर्शन आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या संहितेला योग्य असं नेपथ्य केलेला आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. सर्वांनी या नाटक पहावं असं हे नाटक आहे
Write a Review
You must be logged in to submit a review.
एक नातं असंही मराठी नाटक • Marathi Natak Info
Ek Naata Asahi Marathi Natak
Additional Credits
संकल्पना :- साक्षी देसले
नेपथ्य निर्माण सहाय्य: विलास सुतार, विकास मेंगे, सुजल दळवी, अजित पांचाळ
संगीत संयोजक: प्रशांत मोरे
पार्श्वगायक: नेहा राणे, प्रीतम बावडेकर
ध्वनिमुद्रण: श्रीकृष्ण सावंत विधी व्हॅाईस स्टुडीओ लोअर परळ
प्रकाश योजना सहाय्य: साई शिर्षेकर.
रंगभूषा: श्रद्धा शेवडे
व्यवस्थापक: शाश्वती सावंत
सोशल मीडिया:- दर्शन घोलप/ओमकार दळवी.