Hich Tar Family Chi Gammat Marathi Natak
Hich Tar Family Chi Gammat Marathi Natak
वेद प्रॉडक्शन हाऊस, एल.एल.पी

हीच तर फॅमिलीची गंमत आहे

लेखक: संतोष पवार  •  दिग्दर्शक: संतोष पवार
0

Synopsis

समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही व्यंग आहे. अशातच त्या कुटुंबांमध्ये एक लव्ह स्टोरी सुरू होते. पुढे त्या लव्ह स्टोरीचं काय होतं? कशा प्रकारे या दोन कुटुंबांमध्ये सोयरिक जुळून येते? आणि ते घडताना काय धमाल उडते? हे बघण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ या नाटकाला भेट द्यावी लागेल. या नाटकाच्या निमित्ताने शलाका पवार व सागर कारंडे यांच्यासोबतच रमेश वाणी, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन आणि सायली देशमुख हे गुणी कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत.

Cast

शलाका पवार, रमेश वाणी, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, सिद्धीरुपा करमरकर, सायली देशमुख, आणि सागर कारंडे

Crew

  • नेपथ्य: संदेश बेंद्रे
  • प्रकाश:
  • संगीत: अशोक पत्की
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

हीच तर फॅमिलीची गंमत आहे मराठी नाटक • Marathi Natak Info


Mastodon