housefull marathi natak cover
housefull marathi natak cover
राजीव पाटील फिल्म प्रॉडक्शन निर्मित

हाऊसफुल्ल

लेखक: महेश रोहिणी  •  दिग्दर्शक: महेश रोहिणी
0

Synopsis

प्रत्येक घरात एक कलाकार असतो, या उक्तीप्रमाणे नाटकात अनेक वर्षे काम करणारे तीन मित्र जेव्हा सिनेमा बनवू पाहतात तेव्हा त्यांची होणारी तारेवरची कसरत आपल्याला या नाटकात प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातून बघायला मिळेल.

Cast

सौरव कापडे, प्रतीक्षा बारवकर, शितल करंजे, सागर पळशीकर, संभाजी बारबोले, तेजस्विनी साळुंके, महेश रोहिणी

Crew

  • नेपथ्य: गणेश राऊत, सुरज वांजळे
  • प्रकाश: संकेत नळे
  • संगीत: सेजल कांबळे
  • वेशभूषा: सोनाली गायकवाड
  • निर्माते: राजीव पाटील
  • सूत्रधार: गोट्या सावंत
  • इतर सदस्य: रंगभूषा: अर्चना गांडले • पब्लिसिटी डिझाईन: सुरज वांजळे, श्लोक नलावडे • जाहिरात: सुरज वांजळे • व्यवस्थापन: कुणाल शाह

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

हाऊसफुल्ल मराठी नाटक • Marathi Natak Info


Mastodon