i am punglya sharukya aagimahul cover 2023
i am punglya sharukya aagimahul cover 2023
शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित

I’m पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ

लेखक: प्रशांत निगडे  •  दिग्दर्शक: प्रशांत निगडे
5.0

Synopsis

लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून अख्या नाटकाचा सार कळतो, “या देशात गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच झाली नाही तो गरीब?”

शिकार करणाऱ्या फासेपारधी जमातीतील पुंगळ्या या तरुणाच्या अस्तित्वाची कागदोपत्री नोंदच झालेली नाही. त्याच्या जाळ्यात मनुष्याने कधीही न पाहिलेला एक रहस्यमय पक्षी अडकतो. अस्तित्वात असूनही कायम अदृश्य असणाऱ्या दोन जीवांची ही अद्भुत गोष्ट आहे.

Cast

प्रशांत निगडे, विरीशा नाईक, श्रद्धा शितोळे

Crew

  • नेपथ्य:
  • प्रकाश:
  • संगीत:
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

मी पाहिलेलं सर्वोत्कृष्ट नाटक

1 year ago

“I’m पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ” हे मी पाहिलेलं सर्वोत्कृष्ट नाटक.

पारधी समाजावर भाष्य करणारी जिवंत कलाकृती. सर्व बाजूंनी परी पूर्ण. कलाकारांच कामं एवढं जिवंत आहे की आपण नाटक पाहताना कधी त्या माळरानावर पोहचतो हे कळतंच नाही. अप्रतिम…🎭❤️

Omkar

Brilliant play

1 year ago

This play is a true theatre delight. Captures the essence of heart-breaking reality of people from Paradhi community. Very well written, directed and acted. All the best!

Pushkar

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

I’m पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ मराठी नाटक • Marathi Natak Info

I am Punglya Sharukya Aagimahul • I’m Punglya Sharukya Aagimahul • Punglya Aagimahul

Prashant Nigade • Shraddha Shitole • Virisha Naik


Mastodon