नाटक, नृत्य आणि संगीत यांचे कलात्मकरित्या तयार केलेले मिश्रण म्हणजे ‘जन्मवारी’ हे मराठी नाटक. अनपेक्षित कथेद्वारे दोन भिन्न परंतु समांतर युगांचे अनुभव देणारी ही एक नाट्यनुभूती.
स्वेवेन स्टुडिओज् निर्मित
जन्मवारी
लेखक: हर्षदा संजय बोरकर • दिग्दर्शक: हर्षदा संजय बोरकर
Synopsis
Cast
हेमांगी कवी (Previously: संपदा जोगळेकर कुलकर्णी), शर्वरी कुलकर्णी बोरकर, शुभांगी भुजबळ, अमृता मोडक, कविता जोशी
Crew
- नेपथ्य:
- प्रकाश: अमोघ फडके
- संगीत: मंदार देशपांडे
- वेशभूषा:
- निर्माते:
- सूत्रधार:
- इतर सदस्य:
Notice
There are no upcoming मराठी नाटकं.
User Reviews
Must watch
1 year ago
Amazing experimental Natak, great writing and performances
Meghana Jadhav
Janmavari
1 year ago
जन्मवारी हा विषय इतका कमाल आहे, हर्षदा ला तो सुचला यात तिची वेगळा विचार करण्याची क्षमता दिसते, तिचे दिग्दर्शन अप्रतिम, आधी संपदा मग हेमांगी कवी, अप्रतिम अभिनय, शर्वरी चे काम अफाट आहे, सगळेच कलाकार उत्तम, जबरदस्त कलाकृती, कान्होपात्रा जिवंत केलीय, मनाला खिळवून ठेवणारी कलाकृती, धन्यवाद, असे विषय या काळात हाताळणे सोपे नाही पण ते समर्थपणे पेलले आहेत
Vandana
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.
जन्मवारी मराठी नाटक • Marathi Natak Info
Janmavaari
Janmavaari Marathi Natak • Janmvaari • Harshada Sanjay Borkar • Sampada Joglekar Kulkarni • Sharvari Kulkarni Borkar • Shubhangi Bhujbal • Amruta Modak • Kavita Joshi • Mandar Deshpande • Hemangi Kavi