सतीश आळेकर यांच्या लेखणीतून अतिशय महत्वाची आणि मराठी नाटकसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटकं साकारण्यात आली. त्यातील एक नाटक – महापूर! महापूर ही प्रेमभंगामुळे, शिक्षणातल्या बेताच्या गतीमुळे, कमी कष्टामुळे, विशिष्ट कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या नायकाची हुरहुर लावणारी, देवदासची आठवण व्हावी अशी उत्कट नाट्यकहाणी आहे. हे प्रभावी नाटक सुवर्ण महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे.
वाइड विंग्ज मीडिया निर्मित
महापूर
लेखक: सतीश आळेकर • दिग्दर्शक: ऋषी मनोहर
Synopsis
Cast
आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर
Crew
- नेपथ्य: ऋषी मनोहर
- प्रकाश: तेजस देवधर (साहाय्य: प्रसाद मर्ढेकर)
- संगीत: सारंग कुलकर्णी (संगीत संयोजन: शिवम भगत)
- वेशभूषा: देविका काळे
- निर्माते:
- सूत्रधार:
- इतर सदस्य: निर्मिती प्रमुख: कुशल खोत • निर्मिती व्यवस्थापक: सौरभ महाजन • दिग्दर्शन साहाय्य आणि रंगमंच व्यवस्था: वज्रांग आफळे, गणेश सोडमिसे, मल्हार विचारे, प्रणव शहा
Notice
There are no upcoming मराठी नाटकं.
User Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.