मानवी मनाची व्याप्ती, त्याचे आरोह अवरोह आणि त्याची चिकित्साकात्मक पातळीवरती जी आंदोलने चं. प्र. यांनी उभी केली आहेत ती पकडणं आणि ती सादरीकरणामधून उभी करणं हे आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. चं. प्र. देशपांडे यांचं लिखाण नेहमीच चॅलेंजिंग वाटत आलेलं आहे. हे ही नाटक फारच वेगळ्या पद्धतीने पार पडतं.
अभिनय, कल्याण निर्मित, विजयलता प्रोडक्शन प्रस्तुत
मन
लेखक: चं. प्र. देशपांडे • दिग्दर्शक: अभिजित झुंजारराव
Synopsis
Cast
रमेश वाणी
Crew
- नेपथ्य: सुमित पाटील
- प्रकाश: श्याम चव्हाण
- संगीत: कृष्णा-देवा
- वेशभूषा: तृप्ती झुंजारराव
- निर्माते:
- सूत्रधार:
- इतर सदस्य: गीत: प्रभाकर मठपती, रंगभूषा: उल्लेश खंदारे, जाहिरात संकल्पना: प्रतिकेश मोरे
Notice
There are no upcoming मराठी नाटकं.
User Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.
मन मराठी नाटक • Marathi Natak Info
Mann Marathi Natak Announcement
नाटकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लेख नक्की वाचा!
एका मनाचे रंगमंचावर अडवेतिडवे ओसंडत जाणे! — अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित एकपात्री दीर्घांक ‘मन’