Sthal Aale Dhaavun Marathi Natak
Sthal Aale Dhaavun Marathi Natak
प्रवेश क्रिएशन्स निर्मित, मंगल विजय केंकरे सादर करीत आहे

स्थळ आले धावून!

लेखक: हेमंत एदलाबादकर  •  दिग्दर्शक: हेमंत एदलाबादकर
5.0

Synopsis

एका विवाह मंडळाचे प्रमुख शरद चंद्रात्रे नावाचे, एकोणसाठ वय असलेले गृहस्थ याच वयाच्या सुभाष फडतरे नावाच्या एका साध्या शिक्षकाचं आणि श्रावणी मेहंदळे नावाच्या एका कीर्तनकार महिलेचे लग्न जमवून देतात. ते हे कसे साध्य करतात याची ही विनोदी, मनोरंजक गोष्ट आहे.

Cast

संजय माने, पौर्णिमा तळवलकर, आणि डॉ. गिरीश ओक

Crew

  • नेपथ्य: संदेश बेंद्रे
  • प्रकाश: शीतल तळपदे
  • संगीत: विजय गवंडे
  • वेशभूषा: मंगल केंकरे
  • निर्माते: मंगल केंकरे
  • सूत्रधार: दीपक जोशी
  • इतर सदस्य:

User Reviews

अतिशय सुंदर आणि हलकं-फुलकं गोड नाटक

1 year ago

सर्वांनी आवर्जून बघावे असे हे नाटक आहे. तिघांची कामे अप्रतिम आहेत, आणि लेखन दिग्दर्शन तर लाजवाब.

Smita

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

स्थळ आले धावून! मराठी नाटक • Marathi Natak Info

Sthal Aale Dhaavun Marathi Natak Info

Sthal Aale Dhaavun! Marathi Natak Cast

Dr. Girish Oak as Sharad Chandratre
Sanjay Mone as Subhad Phadtare
Paurnima Talwalkar as Shravani Mehendale


Mastodon