लाडकी विहीण योजना
April 26, 1:00 PM at Yashwantrao Chavan Natyagruha, Pune (यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे)

पंचशील एंटरटेनमेंट + अष्टविनायक निर्मित
लाडकी विहीण योजना
लेखक: प्रथमेश शिवलकर
दिग्दर्शक: राजेश देशपांडे
कलाकार: स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे केंडे, सिद्धी घैसास, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव, आणि निर्मिती सावंत.
