रंगशीर्ष निर्मित, शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, अनामिका प्रकाशित
माकडचाळे
लेखक
प्रशांत शिवलाल निगडे
·
दिग्दर्शक
प्रशांत शिवलाल निगडे
कलाकार आणि तंत्रज्ञ
- कलाकार
- श्रद्धा शितोळे, ओमकार तेली, रुपेश जगताप, राकेश शिर्के, रितेश बायस, श्रुती हळदणकर, रिया साटम, प्रज्योत देवळे, आणि प्रशांत निगडे
- लेखक
- प्रशांत शिवलाल निगडे
- दिग्दर्शक
- प्रशांत शिवलाल निगडे
- निर्माता
- सतीश आगाशे आणि प्रशांत निगडे
- संगीत
- रोहन पाटील
- नेपथ्य
- संदेश बेंद्रे
- प्रकाशयोजना
- शीतल तळपदे
- वेशभूषा
- सुप्रिया बर्वे
- सूत्रधार
- दिनू पेडणेकर
- विशेष आभार
- नृत्य दिग्दर्शन: रुपेश बने, रंगभूषा: मिलिंद कोचरेकर, व्यवस्थापन: विरीशा नाईक, डिझाईन: संजय खापरे
माकडचाळे नाटकाबद्दल
बालनाटक “माकडचाळे” हे नाटक मुलांना एका जंगल सफरीवर घेऊन जाते आणि त्यांना निसर्गाशी घट्ट नातं जोडायला प्रवृत्त करते.
आपल्याला माहितीये की आजकाल मुलं मोबाईलमध्ये हरवून जातात. अशीच काही लहान मुलं सहलीला जातात तेव्हा त्यातली काही मुलं वाट चुकतात आणि घनदाट जंगलात हरवतात. तिथे त्यांची मैत्री होते एका माकडाशी आणि त्यानंतर जंगलात त्यांनी केलेली धमाल, प्रेक्षकांसाठी रोमांचकारी अनुभव ठरणार आहे. माकडाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाचे महत्त्व कळायला लागते.
पाहिलंत का हे नाटक?
Share your experience — reviews live on the natak page.