सांगा, कसं जगायचं?
May 1, 4:30 PM at Gadkari Rangayatan, Thane (राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे)

भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित, प्रसाद कांबळी सादर करीत आहे
सांगा, कसं जगायचं?
लेखक: डॉ. सत्यजीत खारकर
रंगावृत्ती व दिग्दर्शन: नीरज शिरवईकर
कलाकार: स्वानंदी टिकेकर, निषाद भोईर, अमेय बर्वे, सागर आठलेकर, श्रद्धा पोखरणकर आणि स्पृहा जोशी
