नमस्कार, मी ऋचा मोडक. सध्या डबल लाईफ हे व्यवसायिक नाटक रंगभूमीवर चालू आहे. ह्या आधी हौस माझी पुरवा ह्या नाटकामुळे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण झाले आहे. कुसूम, सुंदर आमचे घर, ३६ गुणी जोडी, ई. काही मालिकेत काम केले आहे.
नमस्कार! 'मायरंगभूमी' वरचे आमचे काम आपल्याला आवडत असेल तर कृपया आपला "Ad Blocker" बंद करावा जेणेकरून आमच्या वेबसाइटवरच्या जाहिरातींमुळे आम्हाला पुढे असेच काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील. धन्यवाद!