Ata Thambvaicha Kasa

AMARDIP + कल्पकला आणि सृजन थिएटर्स निर्मित, रसिकराज प्रकाशित

आता थांबवायचं कसं?

लेखक-दिग्दर्शक संदीप दंडवते
तारीख 15 JUN · Mon
वेळ 4:00 PM Mon
पुढील प्रयोग पाहा

कलाकार आणि तंत्रज्ञ

कलाकार
सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे आणि डॉ. गिरीश ओक
लेखक-दिग्दर्शक
संदीप दंडवते
निर्माता
समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर, प्रवीण भोसले आणि भरत नारायणदास ठक्कर
संगीत
समीर म्हात्रे
नेपथ्य
संदेश बेंद्रे
प्रकाशयोजना
रत्नकांत जगताप
वेशभूषा
अमृता काकतकर
सूत्रधार
दीपक गोडबोले
विशेष आभार
रंगभूषा : राजेश परब

आता थांबवायचं कसं? नाटकाबद्दल

सुसंस्कृत आणि आनंदी कुटुंबातील एका मुलीचं लग्न अवघ्या पंधरा दिवसांवर आलेलं असतं. पण तिच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट ओढवतं. समाजाच्या भीतीचं सावट असतानाही हे कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं आणि परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्धार करतं.

पाहिलंत का हे नाटक?

Share your experience — reviews live on the natak page.


Mastodon