सुसंस्कृत आणि आनंदी कुटुंबातील एका मुलीचं लग्न अवघ्या पंधरा दिवसांवर आलेलं असतं. पण तिच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट ओढवतं. समाजाच्या भीतीचं सावट असतानाही हे कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं आणि परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्धार करतं.
AMARDIP + कल्पकला आणि सृजन थिएटर्स निर्मित, रसिकराज प्रकाशित
आता थांबवायचं कसं?
लेखक-दिग्दर्शक: संदीप दंडवते
Cast
सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे आणि डॉ. गिरीश ओक
Crew
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश: रत्नकांत जगताप
- संगीत: समीर म्हात्रे
- वेशभूषा: अमृता काकतकर
- निर्माते: समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर, प्रवीण भोसले आणि भरत नारायणदास ठक्कर
- सूत्रधार: दीपक गोडबोले
- इतर सदस्य: रंगभूषा : राजेश परब
-
26 SEPMahakavi Kalidas Kala Mandir: Nashik 5:30 PM · Sat
-
27 SEPDinanath Mangeshkar Natyagruha: Vile Parle 11:00 AM · Sun
-
27 SEPShree Shivaji Mandir: Dadar 4:30 PM · Sun
User Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.






