— जाहिरात —
श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे.
एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. १५ जुलै, २०२१ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत.

नाट्यमंचावरील पडदा सद्ध्या पडलेला असला तरी ही स्पर्धा म्हणजे रंगभूमीच्या भविष्यासाठीची तरतूद समजता येईल. या स्पर्धेतून रंगभूमीला अधिकाधिक सशक्त आणि मनोरंजक एकांकिका मिळतील अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे त्वरा करा! तुमच्या लेखणीला धार येऊ द्या. लवकरात लवकर तुमचे लेखन आयोजकांपर्यंत पोहोचवा.
— जाहिरात —


![अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस: न संपणारं युद्ध पर्व…!! [प्रेक्षक प्रतिक्रिया] alexander via diogenes • entry tickets](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/06/alexander-via-diogenes-cover.jpg?fit=450%2C253&ssl=1)
