Eka Lagnachi Pudhchi Gosht

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित

एका लग्नाची पुढची गोष्ट

लेखक अद्वैत दादरकर · दिग्दर्शक अद्वैत दादरकर
तारीख 2 OCT · Fri
वेळ 4:00 PM Fri
स्थळ Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke Navi Mumbai
पुढील प्रयोग पाहा

कलाकार आणि तंत्रज्ञ

कलाकार
प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे
लेखक
अद्वैत दादरकर
दिग्दर्शक
अद्वैत दादरकर
निर्माता
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित
संगीत
अशोक पत्की
नेपथ्य
प्रदीप मुळ्ये
प्रकाशयोजना
किशोर इंगळे

एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाबद्दल

प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे अभिनीत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या कौटुंबिक विनोदी नाटकाची मूळ कथा इम्तियाझ पटेल यांची असून, अद्वैत दादरकर या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.

एका लग्नाची पुढची गोष्ट Marathi Natak Info

Eka Lagnachi Pudhchi Goshta • Eka Lagnachi Pudhchi Goshta Marathi Natak • Prashant Damle Marathi Natak • Kavita Medhekar Marathi Natak • Eka Lagnaachi Pudhchi Gosht

पाहिलंत का हे नाटक?

Share your experience — reviews live on the natak page.

— जाहिरात —

Mastodon