मालवणी एकांकिका महोत्सव २०२६ • entry tickets

स्वलेखा स्टुडिओ (कल्याण), क्राऊड संस्था (डोंबिवली)
आणि नवरंग कलामंच (भांडुप) यांच्या संयुक्त विद्यमाने

मालवणी एकांकिका महोत्सव २०२६

Marathi Natak Festival • Online Ticket Booking

मालवणी कला, संस्कृती आणि रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मालवणी एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मालवणी एकांकिका महोत्सव २०२६ • entry tickets
Choose a Show Below

5th July, 2026 @ 8pm onwards...

Aachaarya Atre Rangmandir, Kalyan

🎭 मालवणी एकांकिका महोत्सव २०२६ 🎭

मालवणी कला, संस्कृती आणि रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वलेखा स्टुडिओ (कल्याण), क्राऊड संस्था (डोंबिवली) आणि नवरंग कलामंच (भांडुप) यांच्या संयुक्त विद्यमाने “मालवणी एकांकिका महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.

📅 दिनांक: ५ जुलै २०२६ 🕣 वेळ: सायं. ८:०० वाजता 📍 स्थळ: आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

या महोत्सवात तीन दर्जेदार मालवणी एकांकिकांचे सादरीकरण होणार असून, मालवणी संस्कृती, विनोद, लोकजीवन आणि रंगभूमीचा अनोखा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

✨ एकाच तिकिटात तीन मालवणी एकांकिकांचा आस्वाद! ✨

मालवणी रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकाने आवर्जून उपस्थित राहावे.

तिकीट फक्त १५०/- रु