Alexander via Diogenes

Maanoos फाऊंडेशन निर्मित...

Alexander via Diogenes

लेखक-दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर
This show took place on 27 June 2026. Tickets are no longer available.
तारीख 27 JUN · Sat
वेळ 4:30 PM Sat

कलाकार आणि तंत्रज्ञ

कलाकार
अरुण राधायण, डॉ. सोमनाथ सोनवलकर, विनय कांबळे, ग्रेगरी फर्नांडिस.
लेखक-दिग्दर्शक
डॉ. सोमनाथ सोनवलकर
निर्माता
संगीत
महेंद्र मांजरेकर
नेपथ्य
अरुण राधायण
प्रकाशयोजना
श्याम चव्हाण
वेशभूषा
ग्रेगरी फर्नांडिस
सूत्रधार
प्रथमेश सावंत
विशेष आभार
रंगभूषा: उलेश खंदारे • रंगमंच व्यवस्था : कुणाल निकम, हर्षदा केणी, आर्यन हर्चेकर, मंदार गायकवाड, राजेश गावडे, पुष्पलता हातनकर, पूजा डेरे, प्रतीक्षा बाणे • व्यवस्थापक: मयुरी तांबडे, चिंतू वालकर • विशेष आभार: गणेश मांडवे, संपदा सोनटक्के • प्रकाशचित्रण: संजय पेठे

Alexander via Diogenes नाटकाबद्दल

जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने पेटलेला अलेक्झांडर आणि स्वतःला जिंकण्याचा मार्ग निवडणारा डायोजेनिस — या दोन टोकांच्या व्यक्तिमत्त्वांचा विचारप्रवर्तक संघर्ष म्हणजे “अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस”.

सत्ता, युद्ध, विजय, स्वातंत्र्य आणि मानवी अस्तित्वाच्या अर्थाचा शोध घेताना हे नाटक प्रेक्षकांना एका चिंतनशील प्रवासावर घेऊन जाते. एका बाजूला विस्ताराची भूक असलेला सम्राट, तर दुसऱ्या बाजूला सर्व भौतिक गोष्टींचा त्याग केलेला तत्त्वज्ञ.

अलेक्झांडर आणि डायोजेनिस यांच्या ऐतिहासिक भेटीच्या निमित्ताने माणसाच्या अंतर्मनातील युद्ध, विजय आणि पराभवाचा वेध घेणारं एक प्रयोगशील नाट्यअनुभव.

“अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस” — न संपणारं युद्ध पर्व…!!

पाहिलंत का हे नाटक?

Share your experience — reviews live on the natak page.

— जाहिरात —

Mastodon