Browsing: संगीत नाटक

नेहरू सेंटरचा ३४वा मराठी संगीत नाट्य महोत्सव ११ ते १४ ऑगस्ट २०२६ दरम्यान वरळीत. संगीत पद्माराणी, अनंत नारद, मत्स्यगंधा आणि शांतीब्रह्म ही चार नाटके विनामूल्य पाहण्याची संधी.