Browsing: sapna

बुलढाण्याला मित्राचा वाढदिवस होता. मी खामगाव वरून स्कुटीने गेलो होतो. बुलढाणा जायला ज्ञानगंगा अभयारण्यातून बोथा घाट मार्गे जावं लागतं. या अभयारण्यात अस्वल,बिबट सारखे हिंस्त्र प्राणी आहेत तर बरेचसे पक्षी देखील.प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्री 8 नंतर रस्ता बंद करण्यात येतो. याची मला पूर्ण कल्पना होती. वाढदिवस अर्ध्यावर सोडून गेट बंद होण्यापूर्वी मी अभरण्याच्या गेटसमोर पोहोचलो. तिथे असणारे लोक,

आकाशात काळ-कुट्ट आभाळ चंद्र कुठे दिसत नव्हता. चांदण्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. येताना दुतर्फा हिरवे दिसणारी झाडे आता खायला उठली…